© 2022 - JobDikhao.
DSRVS Recruitment 2022 |12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!!
कॉम्प्युटर कोर्स केलाय आणि जॉब शोधताय मंग काळजी करू नका आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी हि खास माहिती.
Institute of Digital Education and Employment Development अंतर्गत विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Current vacancy in Institute of Digital Education and Employment Development | DSRVS Recruitment 2022 as follows
✔ पदसंख्या:- 340 जागा
✔ पदाचे नाव:-
1.Content writer 2.Office assistant
3.DEO(Data entry operator)
✔ शैक्षणिक पात्रता:- पदानुसार
1.Content writer :- या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही मान्यतप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर कोर्स चा डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे.
2.Office assistant:- या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.तसेच कोणत्याही मान्यतप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर कोर्स चा डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे.
3.DEO(Data entry operator):- या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही मान्यतप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर कोर्स चा डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे.
✔ वयोमर्यादा:- 18 ते 35 वर्ष
✔ पगार:- 11500 ते 19200
✔ Fee:- General- 500 रु. SC/ST- 300
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 24 एप्रिल 2022
✔ Official Website:- https://dsrvsindia.ac.in
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.