fbpx
Latest Government And Private Jobs

District Court Bharti 2024: जिल्हा न्यायालय अंतर्गत नवीन रिक्त पदासाठी भरती सुरू! मासिक मानधन -19,900 ते 63,200 रुपये|

District Court Bharti 2024: उच्च न्यायालय, मुंबई यांचे संदर्भिय पत्र आणि परिपत्रक अन्वये नाशिक जिल्हा न्यायीक आस्थापनेवर रिक्त पद भरवायची आहेत. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची जाहिरात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. 

District Court Bharti 2024: ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2024 आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

District Court Bharti 2024

पदाचे नाव  कनिष्ठ लिपिक.
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
आवश्यक पात्रता1] उमेदवार जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक यांचे अधिपत्याखालील सर्व न्यायालयांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या व तीन वर्षाची सलग सेवा पुर्ण केलेल्या मुख्य बेलीफ, बेलीफ, वाहन चालक, पुस्तक बांधणीकार, झेरॉक्स ऑपरेटर, हवालदार, नाईक, शिपाई-पहारेकरी व सफाईगार यापैकी संवर्गात काम करत असलेले असावा.
2] कर्मचारी कमीत कमी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर अमावा. तमेच कोणत्याही मान्याताप्राप्त विद्यापीठाचा पदव्युत्तर पदवी आणि कायद्याच्या (विधी) पदवीधगम प्राधान्य दिलं जाईल.
3] सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र (GCC-TBC किंवा I.T.I.) यामध्ये इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती.
पगार 19,900 ते 63,200 रुपये
निवड प्रक्रिया परीक्षा व मुलाखत.
नोकरी ठिकाणनाशिक
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख18 डिसेंबर 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक.

महत्वाच्या बाबी:

  • सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलेखन बेमिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र (GCC-TBC किंवा I.T.I.) यामध्ये इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती.
  • खालीलपैकी कोणत्याही संस्थेतुन प्राप्त M.S.Office, M.S.Word, Wordstar-7 आणि Open Office Org. या व्यतिरिक्त Windows आणि Linux मध्ये Word Processor चालवण्यामध्ये प्राविण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • कनिष्ठ लिपीक पदासाठीच्या उमेदवारांची संगणकावर ३० गुणांची मराठी टंकलेखन परीक्षा व ३० गुणांची इंग्रजी टंकलेखन परीक्षा व ३० गुणांची मौखिक मुलाखत घेण्यात येईल.
  • कर्मचारी कार्यरत असलेल्या पिठासीन अधिकारी यांचे विशेष अहवालाकरिता १० गुण असतील.
  • कर्मचा-यांना परीक्षा आणि मौखिक मुलाखतीस बोलविल्यास स्वः खर्चाने हजर रहावे लागेल.
  • प्रतिक्षा / निवड सुची प्रसिध्द झाल्यापासून ती फक्त २ वर्षाच्या कालावधीपर्यंत वैध राहील.
  • उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल अशा उमेदवारांनी त्यांचे मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी सोबत आणणे आवश्यक राहील. अर्जदाराने कोणतीही खोटी माहिती दिल्यास त्याचा अर्ज नाकारण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जयेथे क्लिक करा

⚠️महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like