fbpx
Latest Government And Private Jobs

CRIS सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम भरती 2022 CRIS Recruitment 2022 Apply Online 150+ Software Engineer Post

CRIS सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम भरती 2022, तब्बल मिळणार 52200 ते 108404 पगार! CRIS RECRUITMENT THROUGH GATE 2022 मध्ये नोकरी करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी. CRIS सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

ही भरती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून https://cris.org.in/ या वेबसाइट वर भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Current vacancy in CRIS Recruitment 2022 as follows

पदसंख्या:- 150 जागा
पदाचे नाव:-

1.सहाय्यक सॉफ्टवेअर अभियंता(Assistant software engineer)

2.सहाय्यक डेटा विश्लेषक(Assistant data analyst)

शैक्षणिक पात्रता:- पदानुसार

1.सहाय्यक सॉफ्टवेअर अभियंता(Assistant software engineer)- बी.ई / बी.टेक/ एम.ई/ एम. टेक(कम्प्युटर सायन्स/ कम्प्युटर अॅप्लिकेशन/ कम्प्युटर इंजीनीरिंग/ कम्प्युटर टेक्नॉलजी/ आय.टी) किंवा एम.सी.ए, बीएससी(कम्प्युटर सायन्स) आणि GATE 2022

2.सहाय्यक डेटा विश्लेषक(Assistant data analyst)- कोणत्याही विषयात बी.ई / बी.टेक/ एम.ई/ एम. टेक पदवी किंवा एम. एससी(गणित/सांखिकी/ऑपरेशन रिसर्च/एम.ए(अर्थशाश्र) किंवा एमसीए/बीएससी(कम्प्युटर सायन्स ) आणि GATE 2022

वयोमर्यादा:- 24 मे रोजी 21 ते 27 वर्ष (SC/ST 5 वर्ष सूट आणि OBC 3 वर्ष सूट)

पगार:- 60,000 प्रती महिना

Fee:- General- 1000रु. SC/ST/PWD/महिला फी नाही

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारतात

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 31 मे 2022

Official Website:- https://cris.org.in/

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like