© 2022 - JobDikhao.
Controller of Communication Accounts Mumbai Bharti 2024: प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स मुंबई भरती 2024
Controller of Communication Accounts Mumbai Bharti 2024 : प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्सचे कार्यालय, मुंबई मध्ये नोकरी करण्याची मोठी संधी आहे. वरिष्ठ लेखापाल / कनिष्ठ लेखापाल (गट-सी) / निम्न विभाग लिपिक / एमटीएस संवर्ग या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 030 रिक्त पदे भरण्यात येत आहेत. या भरतीची जाहिरात भारत सरकार, दळणवळण मंत्रालय दूरसंचार विभाग, प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन्स अकाउंट्सचे कार्यालय मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Controller of Communication Accounts Mumbai Bharti 2024 ऑफलाईन (Offline) पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2024 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Controller of Communication Accounts Mumbai Bharti 2024
भरती विभाग | प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन्स अकाउंट्सचे कार्यालय मुंबई. |
पदाचे नाव | वरिष्ठ लेखापाल / कनिष्ठ लेखापाल (गट-सी) / निम्न विभाग लिपिक /MTS संवर्ग. |
पद संख्या | 030 जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात pdf वाचावी.) |
नोकरी ठिकाण | मुंबई |
पगार | वरिष्ठ लेखापाल : 35400 ते 112400/- रुपये पर्यंत. कनिष्ठ लेखापाल (गट-क) : 29,200 ते 92,300/- रुपये पर्यंत. निम्न विभाग लिपिक : 19900 ते 63200/- रुपये पर्यंत. MTS संवर्ग : 18000 ते 56900/- रुपये पर्यंत. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन (Offline) |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | O/o प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, 2रा मजला, CTO बिल्डिंग फोर्ट, मुंबई-400001 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 18 डिसेंबर 2024 |
महत्वाची सूचना:
- वर नमूद केलेल्या पदासाठी पात्रता निकष, अटी व शर्ती, अर्जाचा प्रोफॉर्मा आणि नियोक्त्याने नोंदवलेले प्रमाणपत्र इत्यादी http://cgca.gov.in/ ccamum/tenders-notices या वेबसाइटवर पाहता येतील.
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
वेबसाईट | येथे क्लिक करा |
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.