© 2022 - JobDikhao.
Co-Op Bank Bharti 2024: 10वी व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रियल अँड मर्कन्टाईल को.ऑप बँक मध्ये नोकरीची संधी!
Co-Op Bank Bharti 2024: डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रियल अँड मर्कन्टाईल को. ऑप बँक लि. (जिल्हा औद्योगिक आणि व्यापारी सहकारी बँक) मध्ये नोकरीची मोठी संधी आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे. तरी लवकरात लवकर उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. 10वी, 12वी व इतर पात्र उत्तीर्ण उमेदवारांना बँक क्षेत्रात नोकरीची उत्तम आहे. डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रियल अँड मर्कन्टाईल को. ऑप बँक लि. मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. या भरतीची जाहिरात डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रियल अँड मर्कन्टाईल को. ऑप बँक लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
Co-Op Bank Bharti 2024 ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Co-Op Bank Bharti 2024
पदाचे नाव | मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी, लेखाधिकारी, वसुली अधिकारी, आय.टी. मॅनेजर, लिपिक, ड्रायव्हर. |
पद संख्या | 016 जागा |
शैक्षणिक पात्रता | मुख्य कार्यकारी अधिकारी : 1] रिझर्व बँकेच्या “Fit & Proper” निकष पूर्ण केलेले असावेत. 2] नागरी सहकारी बँकेतील मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा किमान १० वर्षांचा अनुभव पाहिजे. शाखाधिकारी : 1] (B.Com / M.Com / MBA Fin.) 2] नागरी सहकारी बँकेतील शाखाधिकारी पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव. लेखाधिकारी : 1] (B.Com/M.Com/MBA Fin.) 2] नागरी सहकारी बँकेतील लेखाधिकारी पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव. वसुली अधिकारी : 1] (L.L.B / Law Graduate) 2] नागरी सहकारी बँकेतील वसुली अधिकारी पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव व वसुली संबंधी सहकार कायदा व सरफेसी कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे. आय.टी. मॅनेजर : 1] (B.E.IT / MCS / MCA) 2] बँकेतील लेखाधिकारी पदाचा किमान ३ वर्षांचा अनुभव. लिपिक : 1] (B.Com) 2] बँकेतील लिपिक पदाचा किमान २ वर्षांचा अनुभव. ड्रायव्हर : 1] (10th Pass असणे आवश्यक आहे) 2] ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. |
नोकरी ठिकाण | नाशिक |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 17 डिसेंबर 2024 |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | नाशिक डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रियल अॅण्ड मर्कन्टाईल को. ऑप बँक लि., ११. कृष्ण विहार अर्पा., एच.डी.एफ.सी. हाऊस जवळ, शरणपुर- चंबक लिंक रोड, कॅनडा कॉर्नर, नाशिक-४२२००५. |
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
⚠️महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.