fbpx
Latest Government And Private Jobs

सेंट्रल GST आणि कस्टम्स, पुणे झोन अंतर्गत 10 वी उत्तीर्णांना नोकरीची खास संधी!! असा करा अर्ज | CGST & Customs Pune Bharti 2023

सेंट्रल GST आणि कस्टम्स, पुणे झोन अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; “कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, हवालदार” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

CGST & Customs Pune Bharti 2023 ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नावकर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, हवालदार
पदसंख्या11 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .
नोकरी ठिकाणपुणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्तासह आयुक्त, (CCC). मुख्य आयुक्त कार्यालय, केंद्रीय जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन, GST भवन, वाशिया कॉलेजसमोर, ४१/ए. ससून रोड, पुणे ४११००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख25 मे 2023
अधिकृत वेबसाईटpunecgstcus.gov.in

Job Opportunity: ७ वी पास उत्तीर्णांना बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; १८४ रिक्त पदांची भरती सुरू!!

Job Opportunity: विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) मध्ये “सहाय्यक व्यवस्थापक” पदांची भरती सुरू; लगेच करा अर्ज |

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like