fbpx
Latest Government And Private Jobs

Central Bank of India Apprentice Recruitment 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 3000 जागांसाठी भरती

Central Bank of India Apprentice Recruitment 2024

Central Bank of India Apprentice Recruitment 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 3000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

Central Bank of India Apprentice Recruitment 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024आहे.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Central Bank of India Apprentice Bharti 2024

पदाचे नावअप्रेंटिस (Apprentice) शिकाऊ उमेदवार
पद संख्या3000 जागा
शैक्षणिक पात्रताकोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमार्यादा31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज शुल्क1. General/OBC: ₹800/-+GST 
2. SC/ST/महिला: ₹600/-+GST
3. PWD: ₹400/-+GST
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024
परीक्षा31 मार्च 2024 (Online)
अधिकृत वेबसाइट https://centralbankofindia.co.in/

वाचा:- Mumbai Prison Police Bharti 2024: मुंबई कारागृह विभागात ‘पोलीस शिपाई’ पदांच्या 717 पदांवर भरती

वाचा:- MAHA REAT Bharti 2024| महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण मध्ये विविध पदासाठी भरती जाहिर!! वेतन रु. 25,000 ते रु. 41,800

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like