© 2022 - JobDikhao.
CDAC Recruitment 2024: ग्रॅज्युएट्ससाठी CDAC अंतर्गत विविध पदावर नोकरीची संधी; ऑनलाईन करा अर्ज
CDAC Recruitment 2024
CDAC Recruitment 2024: प्रगत संगणन विकास केंद्र येथे नोकरीची खास संधी आहे. सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
CDAC Recruitment 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
CDAC Recruitment 2024
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता | 1. सहाय्यक – 01 पद आवश्यक शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, संगणकातील किमान सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम 2. कनिष्ठ सहाय्यक – 01 पद (CDAC Recruitment 2024) आवश्यक शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, संगणक ऑपरेशन्समध्ये सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम |
पद संख्या | 02 जागा |
अर्ज शुल्क | (CDAC Recruitment 2024) 1. 500/- रुपये 2. SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही |
पगार | 25,500/- रुपये ते 29,200/- रुपये |
नोकरी ठिकाण | मुंबई (महाराष्ट्र) |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 18 मार्च 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://www.cdac.in/ |
वाचा:- Kolhapur Nagri Bank Bharti 2024; ग्रेजुएट उत्तीर्णांना कोल्हापूर जिल्हा नागरी बँकेत नोकरीची संधी;
वाचा:- नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन अंतर्गत भरती; ऑनलाइन अर्ज करा | NBCC Recruitment 2024
1. सहाय्यक अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
2. कनिष्ठ सहाय्यक अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.