© 2022 - JobDikhao.
Brihanmumbai Home Guard Bharti Bharti 2025: १०वी पास उमेदवारांसाठी बृहन्मुंबईत २,७७१ होमगार्ड पदांसाठी भरती सुरु|
Brihanmumbai Home Guard Bharti Bharti 2025: बृहन्मुंबईत 2,771 होमगार्ड पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे, ज्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पुरुष आणि महिला उमेदवार पात्र आहेत. इच्छुक उमेदवारांनी किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, अर्जदाराचे वय २० ते ५० वर्षांच्या दरम्यान असावे. होमगार्ड पदासाठी पुरुष उमेदवारांची उंची किमान १६२ सेमी असावी, तर महिला उमेदवारांची उंची किमान १५० सेमी असणे गरजेचे आहे.
Brihanmumbai Home Guard Bharti Bharti 2025: ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Brihanmumbai Home Guard Bharti Bharti 2025
पदाचे नाव | होमगार्ड |
पद संख्या | 2,771 जागा |
शैक्षणिक पात्रता | 10 वी पास.(मूळ जाहिरात वाचावी.) |
वयोमर्यादा | 20 ते 50 वर्षे. |
नोकरी ठिकाण | बृहन्मुंबई |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 जानेवारी 2025 |
आवश्यक कागदपत्रे:
- रहिवासी प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र (10वीचे प्रमाणपत्र)
- जन्मतारीख दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
⚠️महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.