fbpx
Latest Government And Private Jobs

बँक ऑफ इंडिया अंतर्गत 696 रिक्त पदांची भरती Bank of india recruitment 2022

बँक ऑफ इंडिया (Bank Of India)येथे नोकरी करण्याची खास संधी, bank of india recruitment 2022 नोकरी करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी. Bank of India Bharti 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Current vacancy in Bank Of India Bharti 2022 as follow

पदसंख्या:- 696 जागा

पदाचे नाव:-

1.अर्थशास्त्रज्ञ,

2.सांख्यिकीशास्त्रज्ञ,

3.जोखीम व्यवस्थापक,

4.क्रेडिट विश्लेषक,

5.क्रेडिट अधिकारी,

6.टेक मूल्यांकन,

7.आयटी अधिकारी,

8.व्यवस्थापक आयटी,

9.वरिष्ठ व्यवस्थापक आयटी,

10.वरिष्ठ व्यवस्थापक,

11.व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:- पदानुसार

वयोमर्यादा:- 21 ते 30 वर्ष

Fee:- General- 850रु. SC/ST- 175 रु.

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारतात

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2022

Official Website:https://www.bankofindia.co.in/

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like