© 2022 - JobDikhao.
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!! तब्बल मिळणार 12 ते 15 लाख रुपये पगार!! Bank of Baroda(BOB) Recruitment 2022
बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.हि भरती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख, नोकरीचे ठिकाण या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Bank of Baroda(BOB) Recruitment 2022 as Follows
✔ पदसंख्या:- 50 जागा
✔ पदाचे नाव:- कॅश मॅनेजमेंट डिपार्मेंट (असिस्टंट वाइस प्रेसिडेंट-संपादन आणि संबंध व्यवस्थापन)
✔ शैक्षणिक पात्रता:-
i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी /डिप्लोमा/CA
(ii) 05 वर्षे अनुभव.
✔ वयोमर्यादा:- 26 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
✔ पगार:- 12 ते 15 लाख प्रति वर्ष
✔ नोकरीचे ठिकाण:- संपुर्ण भारत
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
✔ फी:- General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 26 एप्रिल 2022
✔ Official Website:- www.bankofbaroda.in
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.