© 2022 - JobDikhao.
AOC Recruitment 2024: आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी एकूण 723 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
AOC Recruitment 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2024 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
AOC Recruitment 2024
पदाचे नाव | मटेरियल असिस्टंट (MA), जूनियर ऑफिस असिस्टंट, सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG), टेली ऑपरेटर Grade -II, फायरमन, कारपेंटर अँड जॉइनर, पेंटर अँड डेकोरेटर, MTS, ट्रेड्समन मेट |
पद संख्या | 723 जागा |
शैक्षणिक पात्रता | 1. मटेरियल असिस्टंट (MA)- कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण किंवा मटेरियल डिप्लोमा / कोणत्याही विषयात इंजीनियरिंग डिप्लोमा 2. जूनियर ऑफिस असिस्टंट- बारावी उत्तीर्ण इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. 3. सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG)- दहावी उत्तीर्ण अवजड वाहने चालक परवाना दोन वर्षांचा अनुभव 4. टेली ऑपरेटर Grade -II- बारावी उत्तीर्ण पीबीएक्स बोर्ड हाताळण्यात प्रवीणता. 5. फायरमन- दहावी उत्तीर्ण 6. कारपेंटर अँड जॉइनर- दहावी उत्तीर्ण आयटीआय कारपेंटर अँड जॉईनर किंवा तीन वर्ष अनुभव 7. पेंटर अँड डेकोरेटर- दहावी उत्तीर्ण आयटीआय पेंटर किंवा तीन वर्षांचा अनुभव 8. MTS- दहावी उत्तीर्ण 9. ट्रेड्समन मेट- दहावी उत्तीर्ण |
वयोमर्यादा | 18 ते 27 वर्ष. |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 22 डिसेंबर 2024 |
पदाचे नाव आणि पद संख्या:
पदाचे नाव | पद संख्या |
मटेरियल असिस्टंट (MA) | 19 |
जूनियर ऑफिस असिस्टंट | 27 |
सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG) | 04 |
टेली ऑपरेटर Grade -II | 14 |
फायरमन | 247 |
कारपेंटर अँड जॉइनर | 07 |
पेंटर अँड डेकोरेटर | 05 |
MTS | 11 |
ट्रेड्समन मेट | 389 |
एकूण रिक्त जागा | 723 रिक्त जागा |
महत्वाच्या लिंक्स:
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
⚠️महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.