© 2022 - JobDikhao.
AIIMS नागपूर अंतर्गत नर्सिंग अधिकारी व इतर रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | AIIMS Nagpur Bharti 2023
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे नोकरी करण्याची खास संधी; “प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
AIIMS Nagpur Bharti 2023 ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे2023आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदाचे नाव | प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक |
पदसंख्या | 26 जागा |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . |
नोकरी ठिकाण | नागपूर |
वयोमर्यादा | प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक – 58 वर्षे सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक – 50 वर्षे |
अर्ज शुल्क | सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणी – रु. 2,000/- SC/ST श्रेणी – रु. ५००/- |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ ऑफलाईन |
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता | कार्यकारी संचालक, एम्स नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, भूखंड क्रमांक 2, सेक्टर-20, मिहान, नागपूर-441108 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 मे 2023 |
अधिकृत वेबसाईट | aiimsnagpur.edu.in |
Job Opportunity: BARC मुंबई अंतर्गत ४३७४ रिक्त पदांकरिता बंपर भरती; जाणून घ्या | 10,12 वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी!!
Job Opportunity: डाउनलोड हॉलतिकीट : गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२3;
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.