fbpx
Latest Government And Private Jobs

अहमदनगर येथे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन. Ahmednagar Job Fair 2022

अहमदनगर येथे विविध पदांकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अहमदनगर येथे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Current vacancy in Ahmednagar Job Fair 2022 as follows

पदसंख्या:- 500 जागा

पदाचे नाव:-

1.फिटर,

2.मशिनिस्ट,

3.पेंटर,

4.अभियंता,

5.वरिष्ठ अभियंता,

6.सहाय्यक अभियंता,

7.मिल फोरमॅन,

8.वायरमन,

शैक्षणिक पात्रता:-

1.SSC

2.HSC

3.ITI

4.Gardaution,

5.Posts Graduation,

पात्रता:- खाजगी नियोक्ता (Private Employer)

राज्य:- महाराष्ट्र (Maharashtra)

विभाग – नाशिक

जिल्हा:- अहमदनगर

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 25 ते 29 एप्रिल 2022

Official Website:- https://rojgar.mahaswayam.gov.in/

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like