© 2022 - JobDikhao.
BSF Bharti 2024: BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 82 रिक्त जगांकरिता १० वी पास पदांची भरती सुरु; लगेच अर्ज करा!!
BSF Bharti 2024
BSF Bharti 2024: सीमा सुरक्षा दल अंतर्गत नोकरीची खास संधी; “असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक, असिस्टंट रेडिओ मेकॅनिक, कॉन्स्टेबल (स्टोअरमन), सब-इन्स्पेक्टर (वर्क), जेई (इलेक्ट्रिकल), प्लंबर, हेड कॉन्स्टेबल सुतार, कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर), जनरेटर मेकॅनिक, लाइनमन” पदांच्या एकूण 82 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
BSF Bharti 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
BSF Bharti 2024
पदाचे नाव | असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक, असिस्टंट रेडिओ मेकॅनिक, कॉन्स्टेबल (स्टोअरमन), सब-इन्स्पेक्टर (वर्क), जेई (इलेक्ट्रिकल), प्लंबर, हेड कॉन्स्टेबल सुतार, कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर), जनरेटर मेकॅनिक, लाइनमन |
पद संख्या | 82 जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार |
वयोमर्यादा | 18 ते 28 वर्ष. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 11 एप्रिल 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://rectt.bsf.gov.in/ |
वाचा:- Agniveer Bharti 2024: महाराष्ट्र अग्निवीर भरती 2024 सुरू!! पात्रता – 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण |
वाचा:- Mumbai Prison Police Bharti 2024: मुंबई कारागृह विभागात ‘पोलीस शिपाई’ पदांच्या 717 पदांवर भरती
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.