fbpx
Latest Government And Private Jobs

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी! विविध रिक्त पदांची भरती सुरु | SBI Bharti 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक VP, वरिष्ठ विशेष कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी” पदाच्या एकुण 217 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

SBI Bharti 2023 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नावव्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक VP, वरिष्ठ विशेष कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी
पद संख्या217 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. 
नोकरी ठिकाणनवी मुंबई, हैदराबाद
वयोमर्यादाव्यवस्थापक – 38 वर्षे
उपव्यवस्थापक – 32 वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक – 32 वर्षे
सहाय्यक VP – 42 वर्षे
वरिष्ठ विशेष कार्यकारी – 38 वर्षे
वरिष्ठ कार्यकारी – 35 वर्षे
अर्ज शुल्कसामान्य / OBC / EWS उमेदवारांसाठी – रु. ७५०/-
SC/ST/PWD उमेदवारांसाठी  – निशुल्क
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख  19 मे 2023
निवड प्रक्रियाऑनलाइन लेखी परीक्षा आणि मुलाखत
अधिकृत वेबसाईटsbi.co.in

Job Opportunity: AIIMS नागपूर अंतर्गत नर्सिंग अधिकारी व इतर रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा |

Job Opportunity: १० वी पास ते पदवीधर तरुणांसाठी नोकरीची संधी, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत विविध पदांची भरती सुरु; 

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like