© 2022 - JobDikhao.
BARC मुंबई अंतर्गत ४३७४ रिक्त पदांकरिता बंपर भरती; जाणून घ्या | 10,12 वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी!! BARC Mumbai Bharti 2023
भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; “तांत्रिक अधिकारी/सी, वैज्ञानिक सहाय्यक/बी, तंत्रज्ञ/बी, स्टायपेंडरी ट्रेनी” पदांच्या 4374 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
BARC Mumbai Bharti 2023 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2023आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदाचे नाव | तांत्रिक अधिकारी/सी, वैज्ञानिक सहाय्यक/बी, तंत्रज्ञ/बी, स्टायपेंडरी ट्रेनी |
पदसंख्या | 4374 जागा |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. |
नोकरी ठिकाण | मुंबई |
अर्ज शुल्क | तांत्रिक अधिकारी/सी – Rs. 500/- वैज्ञानिक सहाय्यक/बी – Rs. 150/- तंत्रज्ञ/बी – Rs. 100/- स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II)- Rs.150/- स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) – Rs. 100/- SC/ST, PwBD, माजी सैनिक आणि महिला – फी सवलत असलेली श्रेणी |
वयोमर्यादा | तांत्रिक अधिकारी/सी – 18 ते 35 वर्षे वैज्ञानिक सहाय्यक/बी – 18 ते 30 वर्षे तंत्रज्ञ/बी – 18 ते 25 वर्षे स्टायपेंडरी ट्रेनी – 18 ते 24 वर्षे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 24 एप्रिल 2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 22 मे 2023 |
निवड प्रक्रिया | मुलाखती |
अधिकृत वेबसाईट | www.barc.gov.in |
Job Opportunity: भारतीय सागरी विद्यापीठ अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी, लगेच करा अर्ज!!
Job Opportunity: युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.