© 2022 - JobDikhao.
RBI Recruitment 2022 | रिजर्व बँक ऑफ इंडिया भरती 2022
बँकेत नोकरी करण्याची खास संधी, तब्बल मिळणार एवढा पगार! बँकेत नोकरी करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी. RBI Recruitment 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. रिजर्व बँक ऑफ इंडिया भरती 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
✔ पदसंख्या:- 294 जागा
✔ पदाचे नाव:-
1.Officer Grade ‘B’ General
2.Officer Grade ‘B’ DEPR
3.Officer Grade ‘B’ DSIM
✔ शैक्षणिक पात्रता:- पदानुसार
1.Officer Grade ‘B’ General – या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारने 60% गुणासह कोणत्याही मान्यतप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच 55% गुणासह पोस्ट गरॅज्युएशन केल असन आवश्यक आहे.
2.Officer Grade ‘B’ DEPR – या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने इकॉनॉमिक किंवा फायनान्स मध्ये MBA केलेले असावे.
3.Officer Grade ‘B’ DSIM – या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने गणित विषयात पदव्युत्तर पदविका घेतलेली असन आवश्यक आहे.
✔ वयोमर्यादा:- 21 ते 30 वर्ष
✔ पगार:- 52200 ते 108404
✔ Fee:- General- 850रु. SC/ST- 100 रु.
✔ नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारतात
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 18 एप्रिल 2022
✔ जाहिरात वाचा:- https://opportunities.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=4106
✔ Official Website:- https://m.rbi.org.in//home.aspx
✔ अर्ज करण्यासाठी लिंक वर क्लिक करा
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.