fbpx
Latest Government And Private Jobs

(SBI) भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी: 2022

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), मुंबई येथे सलाहकार (advisor) या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे. या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख, पगार, शैक्षणिक पात्रता, परीक्षा फी आणि वयोमर्यादा या विषयी संपूर्ण माहिती खाली दिली आहे. हि भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदसंख्या:- NA
पदाचे नाव:- सलाहकार(परिचालन सहायता सब्सिडीअरी/सहसंस्था)/Advisor (Operations support subsidiary)
शैक्षणिक पात्रता:- कृपया जाहिरात वाचा
वय:- 31/12/2021 ला 62 वर्षापेक्षा कमी असावे.
अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 25 मार्च 2022
पगार:- NA
नोकरीचे ठिकाण:- मुंबई
Fee:- General/OBC/EWS विद्यार्थ्यांसाठी 750 रू. SC/ST/PWD विद्यार्थ्यांसाठी फी नाही.
Official website:- www.sbi.co.in

जाहिरात डाऊनलोड करा.

Click Here To Download


अर्ज करण्यासाठी लिंक वर क्लिक करा

Click Here To Apply Now

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like