fbpx
Latest Government And Private Jobs

 Free Tablet Yojana 2022 Mahajyoti Tablet Yojana Maharashtra

Mahajyoti Tablet Yojana Maharashtra Apply Now!

काय आहे महाज्योती योजना?

महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था,(महाज्योती) नागपूर (महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था) वर्ग 11वी सायन्स मध्ये या वर्षी प्रवेश घेतलेल्या व घेणार्‍या विद्ध्यार्थ्यांना JEE NEET MH-CET च्या तयारी साठी मोफत नोंदणी..!

महाराष्ट्र शासानच्या महाज्योती च्या वतीने ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागासवर्गीय प्रवर्ग विध्यर्थ्यांना 2024 च्या JEE NEET MH-CET साठी मोफत ऑनलाइन प्रशिक्षण, आता 10 वी पास झालात, 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला, 2024 च्या 12वी परीक्षेनंतर इंजिनीअर, मेडिकल साठी परीक्षा द्यावायची आहे? पण महागडे क्लासेस लावणे शक्य नाही? काळजी करू नका!

महाज्योती तुम्हाला या सर्व स्पर्धा परीक्षेचे मोफत ऑनलाइन प्रशिक्षण देईल. या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी(Free Tablet , Books and Free Internet) आपणास मोफत टॅब्लेट सोबत दररोज 6GB इंटरनेट डेटा आणि पुस्तके देण्यात येतील. त्यासाठी महाज्योती च्या अधिकृत वेबसाइट वर नोंदणी करणे गरजेचे आहे.

सदर योजणेकरिता पात्रता आणि कागदपत्र काय आहे?

शहरी विभागात शिकणार्‍या विध्यर्थ्यांना यंदाच्या मार्च 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत 70% आणि ग्रामीण, आदिवाशी व नक्षलग्रस्त भागात आसणार्‍या विद्ध्यार्थ्यांना 60% मार्क्स असणे बंधनकारक आहे.

हे वाचा: Affiliate Marketing म्हणजे काय? जाणून घ्या Affiliate Marketing बद्दल सर्वकाही.

हे वाचा: मोबाइल वर टायपिंग करून 30,000 रु. कमवा ! Remote Work From Home

सोबत ओबीसी, भटक्या विमुक्त जाती/जमाती विशेष मागासवर्गीय विद्ध्यार्थ्यांना जातीचे व नोन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, महाविद्यालयाचे 11वी सायन्स मध्ये शिकत असेलेले बोनफाईड प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

नोंदणी कशी करावी?

ज्यांना-ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून सगळी माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही पात्र आहात काय याची खात्री करून घ्यावी. सदर योजना 30/07/2022 पर्यन्त सुरू आहे. https://bit.ly/3P33wGY


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like