© 2022 - JobDikhao.
महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 | या उमेदवारांची भरती जाहिरात प्रसिद्ध! Maharashtra HomeGuard Bharti 2024
महाराष्ट्र होमगार्ड अंतर्गत काही उमेदवारांची भरती करण्यात येत आहे. होमगार्ड पथकामार्फत जिल्हा कार्यालयास पदोन्नती करीता होमगार्ड सदस्याकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार सदर अर्जाची पडताळणी केल्यानंतर पथक निहाय सेवाजेष्ठता यादी तयार करण्यात आलेली आहे. त्या अनुषगाने ज्या होमगार्ड पुरुष व महिला होमगार्ड आणि अधिकारी यांनी अर्ज केले आहेत, त्यांनी मुलाखतीकरिता स्वखर्चाने जिल्हा होमगार्ड कार्यालय नाशिक येथे दि. 26 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता योग्य त्या कागदपत्रासह (ओळखपत्र, शैक्षणिक अहर्ता, म.प्र.सं. येथील प्रशिक्षण शिबीर प्रमाणपत्र, तसेच सध्या ज्या पदावर (उपविभाग नायक से कैपनी नायक )कार्यरत आहे, त्या पदाचे आदेशाचे सक्षांकित केलेले सर्व छायांकित मती मुळप्रतिसह ) संपूर्ण विहित गणवेषात पदोन्नती निवड समितीसमोर हजर राहावे. सदर समितीसमोर सदर होम गार्डची मौखिक परीक्षा घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी फक्त होम गार्ड विभागातील कर्मचारी जाऊ शकतात.
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.