© 2022 - JobDikhao.
महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई येथे 067 पदांसाठी भरती सुरू; ऑफलाइन अर्ज करा..!! MAFSU Bharti 2024
महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई (MAFSU)अंतर्गत नोकरीची करण्याची खास संधी; असोसिएट प्रोफेसर आणि समकक्ष (Associate Professor and Equivalent)’ या पदांच्या 067 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
MAFSU Bharti 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख18 मार्च 2024आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदाचे नाव | असोसिएट प्रोफेसर आणि समकक्ष (Associate Professor and Equivalent) |
पद संख्या | 067 जागा |
शैक्षणिक पात्रता | मान्यताप्राप्त संस्थेतून विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी (Masters Degree) |
अर्ज शुल्क | 2000/- रुपये (SC / ST : 1000/- रुपये ) (The application fee shall be accepted through Demand Draft drawn from any nationalized Bank, in favour of “Comptroller, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Nagpur”, payable at Nagpur.) |
वयोमार्यादा | 40 वर्ष |
नोकरी ठिकाण | नागपुर महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ , फुटाळा तलाव रोड , नागपूर – 440 001 (M. S.) |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 18 मार्च 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://www.mafsu.in/ |
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.