© 2022 - JobDikhao.
महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग सरळ सेवा भरती सुरू; लगेच अर्ज करा | Sainik Kalyan Board Bharti 2024
सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालया अंतर्गत नोकरीची खास संधी; “कल्याण संघटक, वसतिगृह अधीक्षक, वसतिगृह अधिक्षीका, कवायत प्रशिक्षक व शारीरिक प्रशिक्षण निदेशक गट “क”” पदांच्या एकूण *62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
Sainik Kalyan Board Bharti 2024 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2024आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदाचे नाव | कल्याण संघटक, वसतिगृह अधीक्षक, कवायत प्रशिक्षक व शारीरिक प्रशिक्षण निदेशक |
पदसंख्या | 62 जागा |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . |
वयोमर्यादा | कल्याण संघटक – वय ५० वर्षापेक्षा जास्त नाही. कवायत प्रशिक्षक -वय ५० वर्षापेक्षा जास्त नाही. शारीरिक प्रशिक्षण निदेशक -वय ५० वर्षापेक्षा जास्त नाही. वसतिगृह अधीक्षक -वय ५० वर्षापेक्षा जास्त नाही. वसतिगृह अधिक्षीका – वय ४५ वर्षापेक्षा जास्त नाही. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज शुल्क | (एक) अराखीव (खुला) – रुपये १०००/- (दोन) मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक – रुपये ९००/- |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 03 मार्च 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://mahasainik.maharashtra.gov.in/ |
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.