© 2022 - JobDikhao.
ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी; Thane Mahanagarpalika Bharti 2022
ठाणे महानगरपालिका अंतर्गत नोकरीची खास संधी; परिचारिका पदाच्या 49 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 नोव्हेंबर 2022 आहे.
अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पद संख्या | 49 जागा |
पदाचे नाव | परिचारिका |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे |
नोकरी ठिकाण | ठाणे |
वयोमर्यादा | खुला प्रवर्ग – 38 वर्षे राखीव प्रवर्ग – 43 वर्षे |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
मुलाखतीचा पत्ता | कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे |
मुलाखतीची तारीख | 24 नोव्हेंबर 2022 |
अधिकृत वेबसाईट | thanecity.gov.in |
Job Opportunity: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे विविध पदांची भरती सुरु
Job Opportunity: UPSC अंतर्गत 160 रिक्त पदांची नवीन भरती सुरू
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.